5, Upendra – 1 Society, Opp. Hotel Nisarg, Nal – Stop Pune – 411 004

Mango Benefits in Marathi – आंबा खाण्याचे फायदे

Ojas Website Image

आंबा खाण्याचे फायदे फळांचा राजा आंबा खरंतर उन्हाळ्यामध्ये फळ म्हटले की  डोळ्यासमोर येतो तो आंबा ! जर्द केशरी रंगाचा, सुगंधी घमघमाट असलेला आंबा पेट्यांमध्ये दाखल होतो आणि आंब्याचे दिवस सुरु झाले हे मग वेगळे सांगावे  लागत नाही. आंब्याच्या अनेक जाती आहेत. सगळ्यात उत्तम समजला जातो तो हापूस आंबा. पायरी,केसर,तोतापुरी, कर्नाटकी,बदामी अशा त्या त्या  प्रांतात होणाऱ्याही […]