घरून काम करत असल्यास आहार कसा घ्यावा

गेल्या एक ते दीड वर्षामध्ये आपले रोजचे रुटीन खूप बदलले आहे. कोव्हीड-19 जसा देशभरात पसरत गेला तसे रोज ऑफिसला जाणे व दिवसभर काम करून संध्याकाळी घरी येणे या मुख्य रुटीन मधेच बदल झाला. बहुतेक ऑफिसेस नी घरूनच काम करावे असे धोरण ठरवले आहे. त्यामुळे वेळेचे निर्बंध कमी झाले आहेत मात्र त्याच वेळी काम मात्र वाढले […]