कलिंगड खाण्याचे फायदे | कलिंगड खाण्याचे फायदे सांगा | Watermelon Fruit

उन्हाळ्यातील फळ – कलिंगड उन्हाळा आला की रोजचे तिखट, मसालेदार अन्न नको वाटते. गरम चहा, कॉफी सारखी पेय नको वाटतात. सतत थंड पेय प्यावीशी वाटली तरी त्याने घसा धरतो. मग अशावेळी काय खावे -प्यावे सुचत नाही. मात्र कमी खाणे पिणे गेल्यास त्याचा परिणाम या दिवसात तब्येतीवर लगेच होतो. पूर्वी उन्हाळ्यामध्ये आंबा सुरु झाला की बाकी […]